Red Eyes Cause | डोळे लाल होण्याची ही कारणं | How to Treat Red Eyes | Eye Infection | RI3

2023-05-03 4

Red Eyes Cause | डोळे लाल होण्याची ही कारणं | How to Treat Red Eyes | Eye Infection | RI3
#redeyesissues #eyesissues #health #lokmatsakhi

नेहमी डोळे लाल होतात का ? कितीही स्वच्छता राखली तरीही डोळे लाल होतातच का ? डोळ्यातील पांढरा भाग जास्त लाल झाला असेल आणि हा लालसरपणा दिवसेंदिवस वाढतच असेल तर अशावेळी योग्य काळजी घेणे गरजेचं आहे. म्हणूनच डोळे लाल होण्याची कारणं जाणून घेवूयात ...